September 19, 2024
सुख | The Joy of Happiness | Art of Happiness | Happy Thoughts | Spark Joy | Happy Life |

आनंदाचे डोही आनंद तरंग | जयराज साळगावकर | The Joy of Happiness | Jayraj Salgaokar

मनाची आनंदी अवस्था (Happi-ness)कायमची कशी साधता येईल, यावर आतापर्यंत बरेच संशोधन व विचारमंथन झाले आहे.जवळजवळ दरवर्षी ‘टाईम’, ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘न्यूयॉर्कर’ अशा अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांकडून ह्या विषयावर कवर स्टोरी केली जाते. गेल्या २०-२५ वर्षांतील या कवर स्टोरीज वाचल्यावर म्हटले तर हाताला बरेच काही लागते, म्हटले तर काहीच लागत नाही आणि म्हणूनच वर्षानुवर्षे (जगातील सर्व भाषा-देशांतून) (Happi-ness) […]