Jamun Halwa | Halwa Recipe | Halva

जांभूळ हलवा | लता ओसवाल, कोल्हापूर | Java Plum(Jambhul) Halwa | Lata Oswal, Kolhapur

जांभूळ हलवा साहित्य: १/४ किलो पिकलेली जांभळे, १/२ कप आरारूट, १ कप खडीसाखरेची पावडर, २ मोठे चमचे तूप, १/४ कप नट्स चिरलेले (बदाम, काजू, पिस्ते) १/४ कप भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज बिया, तीळ, चीया सीड्स, जवस, १ १/२ कप पाणी. कृती: जांभळे अर्धा कप पाण्यात टाकून पाच मिनिटे शिजवून घ्या. जांभळाच्या बिया काढून मिक्सरमधून […]

हलवा | Amorphophallus paeoniifolius | whitespot giant arum | halwa recipe

सुरणाचा हलवा | सुधा कुंकळीयेंकर, मुंबई | Elephant Foot Yam Halwa | Sudha Kunkaliyenkar, Mumbai

सुरणाचा हलवा साहित्य: ४००-५०० ग्रॅम सुरण (शक्यतो पांढरा सुरण घ्या; त्याला खाज कमी असते), ३/४ वाटी ओले खोबरे, पाऊण ते एक कप साखर / चिरलेला गूळ (जरुरीप्रमाणे कमी / जास्त करा), १/२ छोटा चमचा लिंबाचा रस, ३-४ मोठे चमचे साजूक तूप, मीठ चिमूटभर, १ कप ताक, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा (आवडीनुसार). कृती: सुरण स्वच्छ धुवून साले काढून, किसून घ्या. थोड्या पाण्यात ताक […]