September 19, 2024
ग्रेव्ही | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis

डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा | अलका फडणीस | Double beans gravy with lachcha paratha | Alka Fadnis

डबल बीन्स ग्रेव्ही विथ लच्छा पराठा डबल बीन्स ग्रेव्ही डबल बीन्सचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला. याचे दोन प्रकार आहेत एक वेलीवर वाढणारी तर दुसरी झुडूपवजा. आसाम, प.बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब येथे या पिकाची प्रामुख्याने लागवड होते. यात प्रथिने, लोह, कॅल्शियम व क्षार मुबलक प्रमाणात आढळून येतात. साहित्यः  २०० ग्रॅम डबल बीन्स (ताजी […]