घरीच बनवा डिप्स घरी पार्टी असेल किंवा नाश्त्याला करायला सोपे आणि चवीला भारी असे काही बनवायचे असेल तर निरनिराळे डिप्स उपयोगी पडतात. हे डिप्स एक-दोन दिवस आधी करून ठेवता येतात आणि वेगवेगळ्या पदार्थांसोबत सहज सर्व्ह करता येतात. आपल्या घरी पार्टी असेल किंवा अचानक पाहुणे आले तर आयत्या वेळी बनवल्या जाणाऱ्या कटलेट, कबाब, नगेट्स किंवा गार्लिक […]
