श्रीगणपती | Shri Ganpati | Mahotkat Vinayak | Mahotkat Ganesh

गणेश जयंती आणि महोत्कट विनायक | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | Ganesh Jayanti and Mahotkat Vinayak

गणपती हा ‘ गण–पती ’ कसा झाला? तो लोकांमध्ये इतका प्रिय का आणि कसा झाला? ज्याला वि-नायक किवा  लोक-नायक व्हावयाचे आहे. त्याने सर्व समाजासाठी सुखकर्ता, दु:खहर्ता होणे आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसून त्यांच्या ओठांवर थोडे हसू उमटविण्याची ज्याची प्रवृत्ती तोच लोकनेता लोकप्रिय होऊ शकतो. एक साधी गोष्ट पाहा. कुठल्याही सभा-समारंभात गेलात तर तिथे जी […]