ऋतूनुसार घ्या आहार आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत, तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा उपऋतू आहेत. ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो, तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो. त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत, वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चितच हितकारक ठरते. ऋतूनुसार […]
