आरोग्य संकल्प आणि सातत्य जानेवारी महिना म्हणजे खाण्या-पिण्याची चंगळ, पक्वान्नांचे जेवण थांबवून आरोग्य संकल्प करण्याचा मौसम. पण बहुतांश व्यक्तींचे संकल्प हे चरबी/वजन कमी करणे, पोट कमी करणे किंवा एखाद्या अवयवाची चरबी कमी करणे इथपर्यंतच मर्यादित असतात. आपले इन्सुलिन युनिट्स कमी करण्याचा किंवा उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हायपोथायरॉइडिझम अशा कोणत्या ना कोणत्या आजारावरील औषधे कमी करण्याचा संकल्प करणाऱ्यांचीही संख्या […]