चटणी | wood apple | elephant foot yam | fasting recipe | chutney recipe

उपवासाचे बॉल्स व कवठाची चटणी | वनिता जंगम, ठाणे | Fasting Balls and Wood Apple Chutney | Vanita Jangam, Thane

उपवासाचे बॉल्स व कवठाची चटणी उपवासाच्या बॉल्ससाठी साहित्यः १०० ग्रॅम सुरण, ४ मध्यम आकाराचे बटाटे, २ कच्ची केळी, २ चमचे वरी पीठ, २ चमचे साबुदाणा पीठ (साबुदाणे भाजून मिक्सरला बारीक करा), २ चमचे मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, २ चमचे चिरलेली कोथिंबीर, १ चमचा साखर, १ मूठभर काजूचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: […]

बालूशाही | badushah | badushah sweet | balu shahi | balushahi sweet | balushahi mithai | sweet balushahi | rajasthani food | dessert recipe | indian cuisine

उपवासाची बालूशाही | राजेश्री राजपूत, डोंबिवली | Fasting Balushahi | Rajeshree Rajput, Dombivli

उपवासाची बालूशाही साहित्य: २ कप उकडून किसलेले रताळे, १/२ कप उकडून किसलेले सुरण, १/२ कप रताळ्याचे पीठ, २ छोटे चमचे आरारूट पावडर, १/२ कप खवा, १/२ कप दही, १/२ कप साजूक तूप, तळण्यासाठी २ वाटी तूप. पाकासाठी: १ कप किसलेला गूळ, १ कप पाणी. कृती: प्रथम उकडून किसलेले रताळे व सुरण एकत्र मिक्स करा. मिक्सरच्या […]

लाडू | potato ladoo recipe | healthy ladoo

उपवासाचे बटाट्याचे लाडू | वर्षा बेले, नागपूर | Fasting Potato Ladoo | Varsha Belle, Nagpur

उपवासाचे बटाट्याचे लाडू साहित्य: ४ उकडलेले बटाटे, २ मोठे चमचे साजूक तूप, २ मोठे चमचे मिल्क पावडर, ३ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, ३ मोठे चमचे साखर (आवडीनुसार कमी-जास्त), चिमूटभर मीठ, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा, बारीक खोबऱ्याचा कीस. कृती: बटाटे उकडून आणि किसून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचा कीस […]

चिवडा | Chivda | chiwda | upvas snacks | fasting recipe

रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा | योगीता गांधी, मुंबई | Sweet Potato Chivda Recipe

रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा साहित्य: १/४ किलो रताळी, २ ते ३ मोठे चमचे काश्मिरी मिरची पावडर, १/४ छोटा चमचा पिठीसाखर, १/४ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, १/४ वाटी शेंगदाणे, १/४ वाटी काजू, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: प्रथम रताळ्याची साले काढून घ्या. एका कढईत तेल गरम करून खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व काजू हे सर्व वेगवेगळे तळून घ्या […]