अंधश्रद्धा | faith and superstition

अध्यात्म आणि अंधश्रद्धा | डॉ. बालाजी तांबे | Spirituality and Superstition | Dr. Balaji Tambe

अध्यात्म आणि अंधश्रद्धा अध्यात्म हे आत्म्यासंबंधित किंवा जीवनशक्तीसंबंधित असते. मनुष्य वा प्राणिमात्र ज्या एका कारणाने जिवंत असतात, ती शक्ती, ती संकल्पना म्हणजे आत्मा! मनुष्याच्या शरीरातील पेशी हालचाल करत असली, तिच्यात काही परिवर्तन घडत असले, तर ती पेशी जिवंत आहे असे आपण म्हणतो. पेशीतील जिवंतपणा हा आत्मा. पेशीतील आत्मा सर्व शरीरभर असतो का? पेशीतील हा आत्मा सूक्ष्मरूपात असतो, तर […]

ज्ञान | Karma, worship and knowledge | B.P. Chaitanya Maharaj Degalurkar

कर्म, उपासना आणि ज्ञान | भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर | Karma, worship and knowledge | B.P. Chaitanya Maharaj Degalurkar

कर्म, उपासना आणि ज्ञान भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या साधनत्रयीवर सर्व विचार संप्रदायांचा भर आहे. त्यातही कोणी (पूर्वमीमांसा) कर्माला प्राधान्य देतात, वैष्णव मत उपासनेला महत्त्व देते, तर उत्तरमीमांसा (अद्वैतमत) ज्ञानास श्रेष्ठ मानते. यामधील मतांतरे आणि तरतमभावविचार बाजूला ठेवला तर या साधनत्रयींना दिलेली मान्यता सर्वमान्य आहेच. अर्थात, त्यातही कोणी […]