व्यायाम करा कुटुंबासंगे सध्या सुरू असलेल्या कोरोनासारख्या साथीमुळे घराबाहेर पडणे कमी झाले आहे.मुलेही घरातच बसून कंटाळली आहेत. अधिकाधिक काळ घरातच राहावे लागण्याच्या या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर बंधने आलेली असल्यामुळे जिममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य नसले, तरी घरच्या घरी व्यायाम करणे नक्कीच शक्य आहे.जिममधील महागडी उपकरणे, हायफाय […]
Tag: Exercise
‘‘एक मिनिट’’ व्यायाम | डॉ. अविनाश सुपे
‘‘एक मिनिट’’ व्यायाम चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर पावसाळ्यात घराबाहेर पडणे धोक्याचे वाटते. मात्र आता अगदी एक मिनिटात व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होऊ शकते. ६० सेकंदांचा म्हणजेच १ मिनिटाचा व्यायाम शरीरासाठी कसा आरोग्यदायी आहे, ह्यावर परदेशात चर्चा […]