ढोकळा | healthy cholla | cholla recipe | khaman recipe

पौष्टिक ढोकळा | उन्नती शेटीया, अहमदनगर | Nutritious Dhokla | Unnati Shetiya, Ahmednagar

पौष्टिक ढोकळा साहित्य: २ वाट्या गव्हाचा कोंडा, १ मोठा चमचा मटकीची डाळ, १ मोठा चमचा गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा तूप, १ मोठा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, १/४  छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ. कृती: गव्हाचा कोंडा, गव्हाचे पीठ, मटकीची डाळ, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि तुपाचे मोहन घालून पीठ लागेल तसे पाणी टाकून घट्टसर […]

चिवडा | Chivda | chiwda | upvas snacks | fasting recipe

रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा | योगीता गांधी, मुंबई | Sweet Potato Chivda Recipe

रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा साहित्य: १/४ किलो रताळी, २ ते ३ मोठे चमचे काश्मिरी मिरची पावडर, १/४ छोटा चमचा पिठीसाखर, १/४ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, १/४ वाटी शेंगदाणे, १/४ वाटी काजू, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: प्रथम रताळ्याची साले काढून घ्या. एका कढईत तेल गरम करून खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व काजू हे सर्व वेगवेगळे तळून घ्या […]