भजी | commelina benghalensis uses | commelina benghalensis flower | commelina benghalensis habitat

केनाची भजी | संगीता बडगुजर | रानभाज्या

केनाची भजी मराठी नाव : केना इंग्रजी नाव : Benghal Dayflower शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis आढळ : ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेलाही आढळून येते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात. […]