September 17, 2024
चमचम | beet vegetable | homemade recipe | indian cooking | indian cuisine

बीटरूट चमचम | सायली जोशी, नाशिक | Beetroot Sparkle | Sayali Joshi, Nashik

बीटरूट चमचम साहित्य: २ बीट, १/३ कप साखर, ३ मोठे चमचे पाणी, १/२ छोटा चमचा वेलची पावडर. स्टफिंगसाठी साहित्य: १/३ कप पनीर, १ मोठा चमचा मिल्क पावडर, ११/२ मोठा चमचा पिठीसाखर, १/२ छोटा चमचा वेलची पावडर, १ मोठा चमचा काजू-बदाम काप, २ छोटे चमचे केशर दूध. सजावटीसाठी: सिल्वर बॉल. कृती: प्रथम बीट स्वच्छ धुऊन त्याची […]