मायग्रेन | migraine pain | migraine cause | reason for migraine | home remedies for severe headache | instant migraine relief at home | new migraine treatment

डोक्याला ताप | डॉ. एस. पी. सरदेशमुख | Migraine | Dr. S. P. Sardeshmukh

डोक्याला ताप(मायग्रेन) आधुनिकीकरणामुळे सध्याचे जग हे गतिशील झाले आहे. ‘पळाल  तर फळाल!’ हा आपल्या जीवनशैलीचा मूलमंत्र झाला आहे. कशासाठी पोटासाठी? म्हणून नोकरी, व्यवसायासाठी दिवसभर आटापिटा करणारे आपण खरोखरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो का, हा आपल्या सर्वांनाच अंतर्मुख  करायला लावणारा प्रश्न आहे. या धावपळीच्या वेळापत्रकात आपण आपल्या स्वास्थ्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अनेक विकतची दुखणी ओढावून […]