हॉटपॉट चीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये चिकन, भाज्या मिक्स करतो. पाणी उकळत राहते. […]