नियोजन | Child Planning | Family Planning

मूल ‘प्लॅन’ करताना… | Child Planning | Family Planning

मूल ‘प्लॅन’ करताना(नियोजन)… नवजात बाळाबरोबर अनेक जबाबदाऱ्याही हलक्या पावलांनी नव्याने पालक बनलेल्या जोडप्याच्या अंगावर येऊन पडतात. वाढलेला खर्च, प्रसूतीदरम्यान आणि नंतर स्त्रीमध्ये झालेले शारीरिक व मानसिक बदल, बाळामुळे बदललेले आयुष्य अशा अनेक गोष्टी मूल घरात आल्यावर जोडप्याच्या लक्षात येऊ लागतात. काही जोडपी हे बदल स्वीकारून आपले ‘पालकत्व’ जगू लागतात, तर काहींना या गोष्टींशी जुळवून घेणे कठीण होते. परिणामी, नवरा-बायकोमध्ये […]