September 12, 2024
संत्री | carrot | orange | Indian recipe

गाजर संत्री | अभिलाषा उपाध्याय, पुणे | Carrot Orange | Abhilasha Upadhyay, Pune

गाजर संत्री साहित्य : १/२ किलो गाजर, प्रत्येकी १ वाटी साखर आणि दूध, २ वाट्या तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा वेलचीपूड, २ वाट्या पाणी. कृती : गाजर धुऊन किसून घ्या. किसलेल्या गाजरात पाणी घालून ढवळा. गाजराचा किस पिळून घ्या, पाणी बाजूला ठेवा. एका कढईत गाजराचा किस, साखर, दूध घालून मिश्रण सुकेपर्यंत परता. त्यात वेलचीपूड घाला. […]