बटरस्कॉच |  Butterscotch Essence | homemade ladoo recipe | avinsh | homemade laddu | Laddu | Laddoo | homemade laddoo | sugar free ladoo | mithai

बटरस्कॉच लाडू | सायली पवार, ठाणे (पश्चिम) | Butterscotch Ladoo | Sayali Pawar, Thane(West)

बटरस्कॉच लाडू कॅरॅमलसाठी साहित्य : ४ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे काजू (बारीक चिरून), १ मोठा चमचा लोणी, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स. पनीरसाठी साहित्य : २ कप दूध, २ लहान चमचे लिंबाचा रस. लाडूसाठी साहित्य : १०० ग्रॅम खवा, १२५ ग्रॅम साखर, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स, सजावटीसाठी केशराच्या काड्या, १० ते […]