मेंदू आणि शरीराचा संवाद दिल और दिमाग में फर्क बस इतना हैं, दिल बिल्कुल सोचता नही हैं, और दिमाग सोचता बहुत हैं। मेंदू म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा, पण समजायला कठीण असा अवयव. आपला प्रत्येक विचार, कृती, भावना, स्मृती आणि या जगातील आपला प्रत्येक अनुभव मेंदूच निर्माण करत असतो. आपल्या सर्वांच्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा, चातुर्याचा संबंध मेंदूबरोबरच जोडला […]