यश | Bollywood Actress | Madhuri Dixit | Mumbai | Kalnirnay 1994 | Calendar

कर्तृत्वाने की नशिबाने | माधुरी दीक्षित | Capability or Fate | Madhuri Dixit

  यश मिळवणे हे जितके कठीण असते तितकेच ते पचवणेही कठीण असते. लोकांना नेहमी मिळविलेले यशच डोळ्यासमोर दिसते. परंतु त्या यशाच्या मागे घेतलेली मेहनत, परिश्रम यांचा विचार कधी ते करीत नाहीत. यशाबरोबर पैसा, कीर्ती आणि वलय हे प्राप्त होते. अशा प्रसिद्धीचे वलय प्राप्त होणाऱ्या क्षेत्रातील मी एक असल्यामुळे मला त्या वलयाचा आणि मिळालेल्या कीर्तीचा म्हणावा […]