बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट खारोड्यांसाठी साहित्य: १ मोठी वाटी बाजरी, ६ वाट्या पाणी, २ मोठे चमचे तीळ, १ चमचा तिखट, २ चमचे धणेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा हळद, २ चमचे लसूण पेस्ट, मीठ (चवीनुसार), ताटाला लावण्यासाठी तेल‧ कृती: सर्वप्रथम बाजरी धुऊन घ्या, त्यातील पाणी काढून टाका आणि स्वच्छ कपड्यात ४-५ तास बांधून ठेवा. त्यानंतर […]