अॅप…तुमचा फोन खरंच स्मार्ट करण्यासाठी!

व्हॉट्‌स अॅपवरच्या टवाळक्या, कँडी क्रश, टेम्पल रन अशा मोबाईल गेम्सची लागलेली सवय, इअर फोनमुळे इतरांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक घरांत स्मार्ट फोन हा चिडचिडीचा, वैतागाचा विषय झाला आहे. हा त्रागा काहीसा खरा असला तरी स्मार्ट फोनमध्ये यापेक्षा बरेच काही आहे. तो इतका उपयोगी आहे की, तुमचा हक्काचा, फुकटचा सेक्रेटरीच जणू! तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल, […]