September 12, 2024

नवरात्र : अंबाबाईचा उदो उदो

आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपण मनाच्या मनात म्हणजेच अंतर्मनात देवीचे स्मरण करणार आहोत. ते स्मरणही असे की जे आध्यात्मिक, पारमार्थिक मार्गावर महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल. आज नवरात्रौत्थापन आहे. आज नवरात्र संपणार. उद्या दसरा. आपण साजरा केलेला हा शारदीय नवरात्रीचा शब्दोत्सव एक प्रकारे मानसपूजेचा उत्सव. आपण काही मंडप घातला नाही. देवीची मूर्ती स्थापन केली नाही. प्रत्यक्षात […]