September 15, 2024

एइस : एक छुपा शत्रू

आरोग्यदायी जीवनशैली हीच खरी स्वास्थाची गुरुकिल्ली आहे. HIV/एड्‌स या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो आहे. आगीच्या वणव्यासारखा पसरतो आहे. युवापिढी मोठ्या प्रमाणावर या आजाराला बळी पडत आहे. औषधांमुळे हा रोग पूर्णपणे बरा होत नाही व लसही उपलब्ध नाही. समाजामध्ये जनजागृती करून हा रोग टाळणे एवढे एकच साधन आपल्या हाती आहे. अमेरिकेत १९८१ मध्ये एड्‌सची सुरुवात झाली […]