बांसकरील आणि पाकड का अचार वरण-भात, पोळी-भाजीबरोबरच तोंडी लावणे म्हणून चटणी, कोशिंबीर, लोणची, मुरांबा यांचा योग्य मिलाफ आपल्याला भारतीय पानात पाहायला मिळतो. पानाची डावी बाजू असणारे हे पदार्थ काही वर्षांपूर्वीपर्यंत घरच्या घरीच बनवले जात. पण हल्ली ही परंपरा लोप पावत आहे. तोंडी लावणे या सदरातून वेगवेगळ्या राज्यांतील पानांची डावी बाजू असणाऱ्या अशाच काही चटकदार पदार्थांबद्दल […]
Tag: Achar
एका डॉक्टरच्या चवीने स्वाद लोणच्याचा | डॉ. अविनाश सुपे | Taste of Pickle from the view of a Doctor | Dr. Avinash Supe
एका डॉक्टरच्या चवीने स्वाद लोणच्याचा आम्ही लहान असताना जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साधारण पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास सर्वांच्या घरी ‘लोणचे घालणे’ असा एक मोठा कार्यक्रम होत असे. ताज्या लोणच्याची सुरुवात मार्चपासून कोवळ्या कैरीच्या लोणच्याने होत असे. परंतु ते लोणचे फारसे न टिकणारे असल्यामुळे (तात्पुरत्या स्वरूपाचे) कमी प्रमाणात बनवले जायचे. त्याचा स्वाद वेगळाच असायचा. वर्षभरासाठी साठवणीचे […]