September 12, 2024
होळी | Holi | Dhulivandan

फाल्गुन पौर्णिमा – होळी पौर्णिमा व धूलिवंदन

होळी प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण ढुंढा (हिलाच काहीजण होलिका म्हणतात. ह्याबद्दल मतमतांतरे आहेत.) हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र झाले ते उलटेच! भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर ढुंढा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या […]