September 17, 2024
गणपती | Ganesh Chaturthi | Ganeshotsav

श्रीगणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi

  सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची ।। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रें मन कामना पुरती ।। ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ […]