September 11, 2024
साटोरी | satorya

पालेभाज्यांची साटोरी | उल्का बोडस, बंगळुरू | Leafy Vegetables Satori | Ulka Bodas, Bengaluru

पालेभाज्यांची साटोरी साहित्य॒: १ मेथीची जुडी, मिश्र भाजी (लाल माठ, पालक, मुळ्याचा कोवळा पाला, चवळी), १/२ लहान उकडलेला बटाटा, तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर, साखर, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, मिरी पावडर, चाट मसाला, तूप व तेल. पारीसाठी॒: १ वाटी रवा, २ चमचे कणीक, २ चमचे तुपाचे मोहन, मीठ. कृती॒: रवा साधारण बारीक करून घ्या […]

साटोरी

आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune

आंब्याची साटोरी साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर […]