Your Cart

महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

असं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. ट्विटर तसं कमी शब्दात जास्त व्यक्त होणाऱ्यांसाठी, जलदगतीने माहिती मिळविण्यासाठी हे माध्यम अल्पावधीच लाडकं बनून जातं. तुम्ही देखील आहात ना ट्विटरवर? नसाल तर नक्की या इथे तुमच्या मदतीसाठी अनेक ‘मराठी ट्विटर’ […]