मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. कृती : एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम […]
