नवरात्र आठवी माळ : दुर्गांबा जयिनी

श्रीदेवीचे चरित्र किती विविधांगांनी नटले आहे याचा विचार केला की, मन थक्क होते. अहो, साधी गोष्ट बघा ना, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिविध रूपात महत्त्वाचे स्थान आहे. सत्व, रज, तम हे तिन्ही गुणविशेष जगरहाटीत आपल्याला निरंतर दिसतात आणि जगरहाटीसाठी ते आवश्यकही आहेत. महाकालीने उग्ररूप धारण करून महिषासुराचा […]