Your Cart

वावड्यांच्या देशात…

२० सप्टेंबर १९९५ रोजी या महाराष्ट्र प्रांती अवघा चमत्कार घडला.अनेकांचे गणपती अचानक दूध पिऊ लागले.घरांमध्ये आणि देवालयांमध्येही हाच प्रकार.बरे, सामान्य नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्रीसाहेबही गणपतीच्या दूध- प्राशनाविषयी छातीठोकपणे सांगू लागल्यावर या बातमीवर जणू सरकारी शिक्कामोर्तबच झाले! खरे म्हणजे त्या काळात आजच्यासारखे मोबाइल फोनही नव्हते. पण तरी गणपती दूध पितो ही बातमी किंवा वावडी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली. सध्या […]