September 15, 2024
अनपत्यता | Aayurved and Childlessness | Dr Vineeta Bendale | No Pregnancy | New Parent

आयुर्वेद आणि अनपत्यता | वैद्य विनीता बेंडाळे | Aayurved and Childlessness | Dr Vineeta Bendale

  गेल्या काही वर्षांत आरोग्याशी संबंधित अनेक नवनवीन समस्या निर्माण होताना दिसतात. त्यात ‘अनपत्यता’ म्हणजेच मूल न होण्याच्या समस्येचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आजच हे प्रमाण का वाढले आहे? काय आहेत यामागची कारणे? साधारणतः पाळीच्या बाराव्या ते चौदाव्या दिवशी स्त्रीबीज निर्मिती म्हणजे ovulation होत असते. या दरम्यान शरीरसंबंध येऊन पुरुषबीज (sperms) स्त्रीच्या योनिमार्गातून प्रवेश करून गर्भाशयनलिकेत पोहोचल्यास स्त्रीबीज […]