Blog

होळकर | Ahilyabai Holkar | Malhar Rao Holkar | Khanderao Holkar

अहिल्याबाई होळकर

  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी माणकोजी शिंद्यांची मुलगी आणि मल्हारराव होळकर ह्यांची लाडकी सून एवढीच अहिल्याबाईंची ओळख नाही. धर्मासाठी जे जे करता येईल, प्रजेच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते सारे अहिल्याबाईंनी मनापासून केले. संपूर्ण भारतात असे एक तीर्थक्षेत्र नाही जिथे अहिल्याबाईंनी काही ना काही तरी लोककल्याणार्थ योगदान दिलेले नाही! मग तो नदीतटीचा घाट असो […]

उसळ | Upvasachi Farali Misal | Maharashtrian Recipes | Fasting Recipes

उपवासाची मिसळ – उल्का ओझरकर

उपवासाची मिसळ साहित्य:      १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः  उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता. […]

कृष्ण | Dahi Handi | Dahi Handi Utsav | Gokulashtami | Mathura

श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

  श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) : मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘कला’ म्हणतात.) कृष्ण ला दही-दूध […]

श्रीकृष्ण | Gopalkala Festival | Janmashtami 2019 | Krishna Janmashtami | Janmashtami Article

श्रीकृष्णजयंती – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

  श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण अष्टमी : १. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या […]

भाजी | भाजीपाला | Leaf Vegetable | Healthiest Vegetable | Vegetables Recipes

कडव्या वालाची युनिक भाजी – अंजली कानिटकर

  कडव्या वालाची युनिक भाजी साहित्य : २ वाट्या वाल, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी खवलेला नारळ, 1 मोठी वाटी तेल फोडणीसाठी, ४ लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी, मोहरी, हळद, हिंग, चवीसाठी साखर, सजावटीसाठी कोथिंबीर. कृती : दोन वाट्या वाल मोड आणून घरातच टोपलीत ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडून पातळ कपड्याने हे वाल झाकून ठेवावे. दोन […]

परसबाग | Home Gardening Ideas | Importance of Gardening | Home garden Plants | Benefits of Home Gardening

परसबाग फुलविताना – डॉ. राजेंद्र देशमुख (उद्यानतज्ज्ञ)

परसबाग फुलविताना कडाक्याचे ऊन आणि सिमेंट- काँक्रीटची जंगले, प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा, कारण पाऊस, हिरवळ सर्वांनाच हवी आहेत. आज मोठ्या शहरांमध्ये जनसंख्या वाढल्यामुळे घरांची तसेच वाहनांची संख्यासुद्धा वाढतच आहे आणि त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. वृक्षतोड, जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तापमानवाढ, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ हे आपण रोजच अनुभवतो, कारण जागतिक तापमानवाढ. मानो […]

मोदक | Modak Recipe in Marathi | Ukadiche Modak | Modak Mould

अष्टगुणी लाह्यांचे मोदक – लेखा तोरसकर

  अष्टगुणी लाह्यांचे मोदक साहित्य: प्रत्येक १/२ वाटी गहू, मका, ज्वारी, राजगिरा, तांदूळ, सालांचा भात, साबुदाणा व जवस यांच्या लाह्या, १५० ते २०० ग्रॅम किंवा जेवढे गोड हवे असेल त्या प्रमाणात गूळ, १ छोटा चमचा खारीक पावडर, १ छोटा चमचा काजू-बदाम-पिस्ता यांचे काप, ४ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा दूध, २ मोठे चमचे […]

केळी | Banana | Instant Recipe

कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी

कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल […]

वाघा बोर्डर | Wagah Border | India | Pakistan | Wagah Border Today

वाघा बोर्डर पर देशभक्ति का ज्वार – मधु कांकरिया

  (वाघा बोर्डर) सीमा पर पहुंचते ही आप, आप नहीं रहते। आपके जींस बदल जाते हैं क्योंकि सीमा पर पहुंचते ही देश आपको पुकारने लगता है, देशप्रेम का समुद्र आपके भीतर हिलोरे लेने लगता है और यदि यह सीमा हिंदुस्तान-पाकिस्तान की सीमा हो तो क्या बात है! देशभक्ति का हाई पॉवर नशा मरियल से मरियल […]

ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९ | Dhokla ki recipe | Dhokla ki recipe in marathi

उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये […]