Your Cart
रसम | simple rasam recipe | south indian rasam recipe | instant rasam | jambhul | jamun fruit | black jamun | indian blackberry | jamun for diabetes

जांभळाचे रसम | प्रभा गांधी, सोलापूर | Jambul Rasam | Prabha Gandhi, Solapur

जांभळाचे रसम साहित्य: १०० ग्रॅम शिजवलेली तूरडाळ, १०० ग्रॅम जांभळाचा गर, २-३ हिरव्या मिरच्या, १/४ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा साखर, १०-१२ कढीप॔ा पाने, १/४ वाटी खवलेला नारळ, १ मोठा चमचा तेल किंवा तूप, १/४ छोटा चमचा मोहरी, १ छोटा चमचा कोथिंबीर, मीठ (चवीनुसार). कृती: मिञ्चसरमध्ये जांभळाचा गर फिरवून घ्या. डाळ घोटून त्यात अर्धा […]

चिली | jackfruit ice cream | mango ice cream | pineapple ice cream | homemade ice cream recipe | delicious ice cream | ice cream recipe

चिली मिली कूल कूल | संजीवनी कुळकर्णी, मुंबई | Chili Milli Cool Cool | Sanjeevani Kulkarni, Mumbai

चिली मिली कूल कूल साहित्य: १ गाजर, प्रत्येकी एक लाल, पिवळी व हिरवी भोपळी मिरची (सजावटीसाठी), १ वाटी अननसाचे बारीक तुकडे, १ वाटी आठळ्या काढून फणसाचे गरे, २ आंबे (साल काढून फोडी करून), १/४ चमचा मेथ्या, १ मोठा चमचा तेल, चवीनुसार हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, १ लिटर दूध, फणसाच्या वाफवून घेतलेल्या ८ आठळ्या, ३/४ […]

व्यायाम | exercise and nutrition | nutrition and diet | best exercises for losing weight | fast lose weight exercise | diet and exercise plan | regular balanced diet and exercise

आहाराएवढेच व्यायामाचे महत्व | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Exercise is as important as diet | Prachi Rege, Dietitian

आहाराएवढेच व्यायाम(चे) महत्व अनेक आरोग्य समस्यांवर व्यायाम हा एक किफायतशीर आणि उत्तम असा उपाय आहे. पण आपल्यापैकी बहुतेक जण व्यायाम करण्याबाबत एकतर उदासीन असतात किंवा व्यायाम न करण्यासाठी ढीगभर कारणे शोधत असतात. या सगळ्यांनाच वाटत असते, की आपल्याकडे व्यायामासाठी वेळ नाही.पण आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चांगल्या/सुदृढ आरोग्यासाठी आपण दररोज किमान २० मिनिटे (आठवड्याला १५० […]

बासुंदी | basundi recipe | basundi ingredients | basundi with condensed milk | basundi dish | basundi recipe in marathi | homemade basundi recipe

गाजराची बासुंदी | विद्युल्लता साळी, पुणे | Carrot Basundi | Vidyullata Sali, Pune

गाजराची बासुंदी साहित्य: ३ ते ४ मध्यम आकाराची गाजरे, १/२ लिटर दूध,२ मोठे चमचे साखर, ७-८ बदाम, १/२ छोटा चमचा वेलचीपूड, १/२ छोटा चमचा चारोळी, बदाम, पिस्ते (सजावटीसाठी). कृती: गाजरे स्वच्छ धुऊन त्याचे मोठे तुकडे करा. त्यामध्ये दूध घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करा. त्यात बदाम-वेलची पावडर आणि साखर घालून एकत्र करून घ्या. […]

पॅटी | patty recipe | homemade patty recipe | patty | cooking | food

कंद फ्लॉवर पॅटी | वर्षा तेलंग, पुणे | Tuber flower Patty | Varsha Telang, Pune

कंद फ्लॉवर पॅटी पॅटीच्या कव्हरसाठी साहित्य: १ कप मैदा, १ छोटा चमचा बारीक रवा, १ चिमूट बेकिंग पावडर, मीठ (चवीनुसार), ११/२ मोठा चमचा साजूक तूप, १/४ कप बिटाची प्युरी, सारणासाठी साहित्य: प्रत्येकी २ मोठे चमचे सुरण, बटाटा, कोनफळ, गाजर बारीक तुकडे करून, १ छोटा चमचा बारीक चिरलेले आले-लसूण, मीठ (चवीनुसार), लाल तिखट, १ छोटा चमचा शेजवान […]

खानपान | best summer drinks | summer vegetables | summer salad | summer desserts | summer meals | summer vegetarian recipes | summer dishes | summer snacks

उन्हाळ्यातील खानपान | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Summer foods | Prachi Rege, Dietitian

उन्हाळ्यातील खानपान तापमान वाढत असल्यामुळे उन्हाळा हा बहुतेकांचा नावडता ऋतू असतो. पण तेवढीच त्याची प्रतीक्षाही केली जाते कारण, फळांचा राजा ‘आंबा’ खाण्याचा आनंद याच ऋतूमध्ये मिळतो. परंतु गर्मीच्या या दिवसांत सतत खात राहणे हे आरोग्यासाठी अहितकारक असते. तिखट-तेलकट सतत खाण्याऐवजी काय आणि कसे खावे, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. डिटॉक्ससाठी उत्तम ऋतू: १. […]

चाट | foxtail millet | little millet | ragi millet | bajri recipe

बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट | कविता पुराणिक, पुणे | Bajrichya Kharodyacha Chatpatit Chat | Kavita Puranik, Pune

बाजरीच्या खारोड्यांचा चटपटीत चाट खारोड्यांसाठी साहित्य: १ मोठी वाटी बाजरी, ६ वाट्या पाणी, २ मोठे चमचे तीळ, १ चमचा तिखट, २ चमचे धणेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा हळद, २ चमचे लसूण पेस्ट, मीठ (चवीनुसार), ताटाला लावण्यासाठी तेल‧ कृती: सर्वप्रथम बाजरी धुऊन घ्या, त्यातील पाणी काढून टाका आणि स्वच्छ कपड्यात ४-५ तास बांधून ठेवा. त्यानंतर […]

आइस्क्रीम | best ice cream | ice cream bar | ice cream ice cream | ice cream day

केसर मलई आइस्क्रीम | नमिता गटणे, नाशिक | Kesar Malai Ice Cream | Namita Gatane, Nashik

केसर मलई आइस्क्रीम साहित्य: १ कप शहाळ्याची मलई, १/२ कप भिजवलेले काजू, १/४ कप गूळ पावडर, ४ खजूर, १/३ कप नारळ पाणी, भिजवलेल्या केशरच्या १० काड्या, १ चिमूटभर वेलची पावडर, १ चिमूटभर सैंधव मीठ. कृती :प्रथम एका मिञ्चसरच्या भांड्यात शहाळ्याची मलई , भिजवलेले काजू , गूळ पावडर , खजूर , नारळ पाणी , केसर , वेलची […]

डाएट | fad diet definition | types of fad diets | popular fad diets | weight loss foods

फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Fad Diet vs Balanced Diet | Prachi Rege, Dietitian

फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार एका महिन्यात २० किलो वजन कमी करा’, ‘डाएट न करता ७ दिवसांत वजन कमी करा’, ‘हे प्या आणि एका दिवसात ५ किलो वजन कमी करा’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. वजन कमी करणाऱ्यांना या जाहिरातींची भुरळ पडणे साहजिक आहे. पण अशा प्रकारची पोस्टर्स किंवा फ्लायर वाचून तुम्ही त्याचे […]

लाडू | potato ladoo recipe | healthy ladoo

उपवासाचे बटाट्याचे लाडू | वर्षा बेले, नागपूर | Fasting Potato Ladoo | Varsha Belle, Nagpur

उपवासाचे बटाट्याचे लाडू साहित्य: ४ उकडलेले बटाटे, २ मोठे चमचे साजूक तूप, २ मोठे चमचे मिल्क पावडर, ३ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, ३ मोठे चमचे साखर (आवडीनुसार कमी-जास्त), चिमूटभर मीठ, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा, बारीक खोबऱ्याचा कीस. कृती: बटाटे उकडून आणि किसून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचा कीस […]