दुधाचे दातही महत्ताचे ! ‘‘अगं सूनबाई, कशाला रजा घेऊन रियाला नेतेस दाताच्या डॉञ्चटरकडे ? रियाचे हे दात पडणारच आहेत, दुधाचे दात आहेत ना ते..?’’ थोड्याफार फरकाने असे संवाद आपण घराघरांत ऐकतो. लहान मुलांचे दात दुखत असतील तर कधी पेनकिलर द्या, नाहीतर लवंग दाबून ठेवा किंवा लवंगतेल लावा असे घरगुती उपाय करून आपण वेळ मारून नेतो. […]









