2017 Archives - Kalnirnay
Wednesday, 25 May 2022 25-May-2022

Category: 2017

लॉलीपॉप्स

आईस लॉलीपॉप्स | डॉ. संध्या काणे | Homemade ice cream | Ice Lolly-pops

Published by डॉ. संध्या काणे on   May 13, 2019 in   2017Food Corner

आईस लॉलीपॉप्स साहित्य: लिंबाचे सरबत कोकम सरबत पन्हे संत्र्याचा रस वा कलिंगडाचा रस संत्र्याच्या वा कलिंगडाच्या रसात आवडीनुसार साखर, मीठ (किंवा काळे मीठ) घालावे. कृती: वरीलपैकी कोणतेही सरबत व रस, कुल्फी मोल्डस् मध्ये घालून फ्रिझरमध्ये आठ तास ठेवावे. आकर्षक रंगाचे मुलांचे आवडते थंडगार लॉलीपॉप्स तयार ! अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

Continue Reading
मॅंगो | Healthy Mango recipes | Raw Mango Recipes | Savory Mango Recipes

मॅंगो डिलाईट | अलका फडणीस

Published by अलका फडणीस on   May 9, 2019 in   2017Food Corner

  मॅंगो डिलाईट बनवण्यासाठी  साहित्य:  १२ हापूस आंबे १ डबा अमूल फ्रेश क्रीम १/२ डबा कन्डेन्स्ड मिल्क कृती: दहा हापूस आब्यांच्या रस काढावा, दोन आंब्याचे बारीक तुकडे, फोडी कराव्या. आंब्याचा रसात क्रीम व कन्डेन्स्ड मिल्क नीट मिक्स करावे. त्यात आंब्यांचे तुकडे (फोडी) घालावे व थंड करावे. छान पारदर्शक बाऊलमधून थंड सर्व्ह करावे. टीप: आंब्याऐवजी मॅंगो पल्प

Continue Reading

शिशिराची थंडी आणि आरोग्याची काळजी

Published by कालनिर्णय आरोग्य डिसेंबर २०१७ on   December 20, 2017 in   2017Health Mantra

शिशिर ऋतू (हिवाळा) मार्गशीर्ष पौष ( १५ डिसेंबर ते १५ फेबुवारी) वैशिष्ट्ये गुलाबी व बोचऱ्या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होते. थंडीमुळे त्वचा कोरडी, खरखरीत पडते. खाजविल्यास त्वचेवर पांढऱ्या रेघोट्या उमटतात. या ऋतूत उद्‌भवणारे आजार सांधेदुखी, संधिवात, आमवात, दमा होतात. अपचनाचे विकार होत नाहीत पण थंडगार वाऱ्यामुळे वातविकार व कफविकार उद्‌भवतात. काय खावे? या मोसमात उष्ण

Continue Reading
स्पर्धा | do you want to be successful | how to succeed in life | Achieving success in life | how to be succeed

तुम्हाला यशस्वी व्हायचंय? | दत्तप्रसाद दाभोळकर | Do you want to succeed? | Dattaprasad Dabholkar

Published by दत्तप्रसाद दाभोळकर on   October 9, 2017 in   2017Readers Choiceमराठी लेखणी

आपल्या भोवतालचे जग पूर्णपणे बदललंय. आज आपल्याभोवती आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. या तीनही शब्दांचा खरा अर्थ आहे स्पर्धा! आपल्या भोवताली आज सर्वत्र आहे एक जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत जो टिकेल तो तरेल. यापूर्वी आपल्या देशात काय होते हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. ते म्हणालेत, ‘‘आमच्या जातिव्यवस्थेत अनेक वाईट गोष्टी आहेत. पण या जातिव्यवस्थेने नकळत एक फार

Continue Reading