बद्धकोष्ठता, रेचके आणि आरोग्य बद्धकोष्ठता म्हणजे काय ? बद्धकोष्ठतेची व्याख्या करणे खरेतर खूप अवघड आहे. याचे कारण मलनिःस्सारणाचा पल्ला विस्तृत आहे. काही व्यञ्चती दिवसातून दोन ते तीन वेळा शौचास जातात, तर काही दोन ते तीन दिवसांतून एकदा शौचास जातात. साधारणतः आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे, याला बद्धकोष्ठता समजले जाते. बद्धकोष्ठतेची व्याख्या शौचास जाऊन देखील […]
