पाककृती फसली, प्रगती झाली घाईघाईत किंवा अनवधानाने आपण करत असलेला पदार्थ बिघडतो. अशा वेळी आपल्या कल्पनेने फसलेल्या या पाककृतीमधून दुसरी छान पाककृती आपण बनवू शकतो. १. मूगडाळ हलवा करताना डाळ जास्त शिजली गेल्यास हलवा मऊ होतो. मऊ झालेल्या या डाळीपासून गोड कडबू (पुरणाची करंजी) बनू शकते. आणखी एक पर्याय म्हणजे सांजोरी बनवतो तशा मूगडाळ […]
