घराचे व्यवस्थापन करण्याची आणि महिन्याच्या बजेटमध्ये घर खर्च चालवून संसार नीटनेटका करण्याची कला आणि योग्य दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते. पण ज्यावेळेला मुद्दा आर्थिक व्यवहार आणि पैशाच्या गुंतवणुकीबद्दल उपस्थित होतो त्यावेळेला कधी कधी वेगळे चित्र समोर येते. प्रसंग १. ‘या फॉर्मवर फुली केलेल्या जागी सही कर गं. तुला काही समजतं का त्यातलं? तू फक्त मी […]









