मूगडाळ कोशिंबिरी साहित्य १/३ कप पिवळी मूगडाळ, १ मोठी काकडी, १/३ कप ओले खोबरे, १ मिरची, मुठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर व लिंबू. कृती मूगडाळ अर्धा तास भिजवून नंतर ती चाळणीवर काढून त्यातील पाणी निथळू घ्यावे.काकडी चोचवून घ्यावी.मिरची बारीक चिरावी. कोथिंबीर चिरावी. नंतर भिजवलेली मूगडाळ,काकडी,किसलेले ओले खोबरे,मिरची,कोथिंबीर,मीठ,साखर हे सर्व एकत्र करावे. त्यात वरून लिंबाचा […]









