उकडा तांदूळ पेज साहित्य: १ वाटी कोकणी उकड्या तांदळाची कणी, ६ वाट्या पाणी, चवीनुसार मीठ. कृती: तांदूळ एक तास भिजवून घ्या. पाणी उकळवून त्यात हा तांदूळ मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवा. शिजवताना वर झाकण ठेवू नका. त्यानंतर अर्धा तास थोडासा झाकून शिजवा. चिकट तांदूळ आणि पेज किंवा निवळ राहणे आवश्यक आहे. महत्त्व: हा उकडा तांदूळ […]









