Betel Leaf | Paan Recipe | Indian Dessert | Homemade Sweet | Festive Treat | Fennel Flavor | Milk Dessert

नागवेलीच्या पानांचा जॅम | वैशाली कदम, नवी मुंबई | Traditional Meets Modern: Betel Leaf Milk Delight | Vaishali Kadam, Navi Mumbai

नागवेलीच्या पानांचा जॅम

साहित्य : नागवेलीची १० ते १२ पाने, १ वाटी खडीसाखर, २० ग्रॅम मिल्क पावडर, १ मोठा चमचा बडीशेप पूड.

कृती : नागवेलीची पाने स्वच्छ धुऊन, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. खडीसाखर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता एका कढईमध्ये नागवेलीच्या पानांचा गर काढून शिजवून घ्या. पानांचा गर हलका घट्ट झाल्यावर त्यामध्ये वाटलेली खडीसाखर, मिल्क पावडर आणि बडीशेप पूड घाला. हे मिश्रण मंद आचेवर दहा मिनिटे शिजवून घ्या.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैशाली कदम, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.