Healthy Snack | Seed Crackers | Baked Wafers | Nutritious Recipe | Homemade Snack | Crisp Treat | Guilt Free | Power Seeds

पौष्टिक बिया आणि डाळवचे वेफर्स | जयश्री भवाळकर, मध्य प्रदेश | Baked Goodness: Protein-Rich Seed Crackers | Jayshree Bhawalkar, Madhya Pradesh

पौष्टिक बिया आणि डाळवचे वेफर्स साहित्य: १/२ कप फुटाणे डाळवचे पीठ, प्रत्येकी १ छोटा चमचा जिरे पावडर, सूर्यफूल व भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, काळे तीळ, सब्जा व तेल, २ छोटे चमचे टोमॅटो पावडर, प्रत्येकी १/२ छोटा चमचा टरबूज व खरबूज बिया, बेकिंग पावडर, चवीनुसार सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. कृती: मोठ्या वाडग्यात पाणी सोडून सगळे साहित्य […]

Senior Life | Graceful Aging | Mental Balance | Life Lessons | Positive Aging | Elder Wellness | Mind Growth | Emotional Health

तारेवरची कसरत… | गौरी डांगे | The Balancing Act of Growing Older | Gouri Dange

तारेवरची कसरत… ज्येष्ठ नागरिक होण्याच्या उंबरठ्यावर आणि आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर समोर काय वाढून ठेवले आहे, याची चाचपणी करण्याचा काळ हा विरोधाभास आणि विसंगतीचा असतो. कारण जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे एकाच वेळी दोन विरुद्ध विचार / भावना / वर्तन अवलंबले जाते. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव अनेक वेळा घेतला असणार. त्यामुळे कधी कधी आपलाही […]

Jowar Lavash | Healthy Snack | Mixed Seeds | Nutty Hummus | Gluten Free | Millet Recipe | Vegan Dip | Indian Snack

ज्वारी लवाश विथ नट्स अँड सीड्स हुमूस | नीता पाठारे, मुंबई | Healthy Jowar Lavash with Nutty Hummus | Neeta Pathare, Mumbai

ज्वारी लवाश विथ नट्स अँड सीड्स हुमूस लवाश साहित्य: प्रत्येकी १ वाटी ज्वारीचे पीठ, पाणी, प्रत्येकी १ छोटा चमचा तेल, काळे तीळ, चिली फ्लेक्स, चिमूटभर हळद, १/४ छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ. कृती: भांड्यात पाणी गरम करून त्यात ज्वारीचे पीठ वगळून इतर सर्व साहित्य घाला. पाणी उकळल्यावर ज्वारीचे पीठ घालून उकड करा. उकड चांगली […]

Professional Success | Career Growth | Critical Thinking | Effective Communication | Creative Mindset | Future Skills

व्यावसायिक यशाचा मंत्र | स्वाती साळुंखे | 4 Essential Skills for Career Growth | Swati Salunkhe

व्यावसायिक यशाचा मंत्र व्यावसायिक जगात सतत होणाऱ्या बदलांमध्ये टिकून राहण्याच्या आणि प्रगती करण्याच्या क्षमतेला आज महत्त्व आले आहे. प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच काम करण्याच्या पद्धती बदलत असताना विश्लेषणात्मक विचार, संवाद, सहकार्य आणि कल्पकता या चार कौशल्यांमुळे व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत होते. तसेच नावीन्यपूर्ण, कार्यक्षम आणि प्रगतीशील कार्यालयीन वातावरण निर्माण होण्यासही हातभार लागतो. या कौशल्यांमुळे वैयक्तिक […]

Cupcake | Dessert | Baking | Jaggery

पुदिना गुळांबा कपकेक | सायली वैद्य, मुंबई | Pudina Gulamba Cupcake | Sayali Vaidya, Mumbai

पुदिना गुळांबा कपकेक साहित्य: प्रत्येकी १/२ कप कस्टर्ड पावडर, शुद्ध तूप, ताजे ताक, गुळांबा, प्रत्येकी १/४ कप बारीक रवा, तांदळाचे पीठ, प्रत्येकी २ छोटे चमचे बेकिंग पावडर, पांढरे तीळ, प्रत्येकी १ छोटा चमचा खायचा सोडा / इनो, टरबूज, सूर्यफूल, भोपळा यांच्या बिया, २ छोटे चमचे टूटीफ्रूटी, १० पुदिना पाने. कृती: एका भांड्यात कस्टर्ड पावडर, बेकिंग पावडर, तांदूळ […]

Benefits of Napping | Walking After Meals | Health | Digestion | Wellness

वामकुक्षी ते शतपावली | डॉ. प्रणिता अशोक | Midday Nap to Short Walk | Dr Pranita Ashok

वामकुक्षी ते शतपावली वामकुक्षी काहींना दुपारी वामकुक्षी घेण्याची सवय असते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर डाव्या बाजूस, डाव्या कुशीवर विश्राम करणे! त्याचे फायदेदेखील आहेत: १. वामकुक्षी घेणे हे पोटासाठी, पचनासाठी चांगले असते. डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन-प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते. २. दुपारी झोप […]

Addiction Recovery | Family Support | Mental Health | Caregiver Role

व्यसन आणि आधार | डॉ. सुवर्णा बोबडे | Addiction and Support | Dr Suvarna Bobade

व्यसन आणि आधार व्यसन ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य बाधित होते. या परिस्थितीत, त्या व्यक्तीच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरते. कुटुंबाचे सहकार्य, प्रेम आणि समजूतदारपणा हे घटक व्यसनाधीन व्यक्तीला पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून मार्गक्रमण करण्यासाठी आधार देणारे असतात. यासाठी प्रथम आपण व्यसन म्हणजे काय, हे समजून घेऊ या. व्यसन हा […]

plum cake | cake recipe

खजूर-गूळ राजगिरा प्लम केक | मीनल सरदेशपांडे, रत्नागिरी | Dates-Jaggery Amaranth Plum Cake | Meenal Sardeshpande, Ratnagiri

खजूर-गूळ राजगिरा प्लम केक साहित्य: १० स्ट्रॉबेरी, प्रत्येकी १/४ कप शेंगदाणा तेल, गूळ, पाणी, प्रत्येकी १/२ कप दूध, ड्रायफ्रूट तुकडे, १० काळे खजूर, २०० ग्रॅम राजगिरा पीठ, प्रत्येकी १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, खायचा सोडा, वेलची पूड, चवीनुसार मीठ. कृती: स्ट्रॉबेरीचे तुकडे करून त्यात पाणी घालून ज्यूस करून घ्या व त्यात ड्रायफ्रूटचे तुकडे चार तास […]

cyber parenting

सायबर पालकत्व | मुक्ता चैतन्य | Cyber Parenting | Mukta Chaitanya

सायबर पालकत्व मुले जन्माला येताच त्यांच्या नजरेसमोर आज मोबाइल धरला जातो.चिऊ-काऊच्या गोष्टी सांगणाऱ्या आजीआजोबा, आईबाबा यांची जागा आज मोबाइलने घेतली आहे.हळूहळू मुले फक्त मोबाइलशी दोस्ती करत नाही, तर मोबाइल आणि इंटरनेटवर अवलंबून राहू लागतात.चित्र काढायचे आहे, निबंध लिहायचा आहे, गणित सोडवायचे आहे, विज्ञानाचा एखादा प्रयोग करून बघायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना ‘गुगलदादा’ची मदत लागते.हळूहळू गुगलशिवाय […]

Cake Recipe | Homemade Cake

ब्लॅक मॅजिक केक | असिफा जमादार, बेळगाव | Black Magic Cake | Asifa Jamadar, Belgaum

ब्लॅक मॅजिक केक साहित्य: २ कप नाचणीचे पीठ, प्रत्येकी १/२ कप दही, दूध, १ कप गूळ पावडर, १/४ कप तेल, प्रत्येकी २ मोठे चमचे काळ्या तिळाची पावडर (तीळ भाजून पावडर करणे), बांबू कोळसा पावडर, प्रत्येकी १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. केकची कृती: बारीक चाळणीने नाचणीचे पीठ, तीळ पावडर, बांबू कोळसा […]