पारंपारिक मोदक | उकडीचे मोदक | मोदक

पारंपारिक मोदक – कालनिर्णय स्वादिष्ट २०१७

पारंपारिक मोदक साहित्यः ३ वाटया तांदळाची पिठी २ चमचे तेल अर्धा चमचा मीठ. सारणासाठीः १ मोठा नारळ १ वाटी साखर किंवा गूळ १० वेलदोडयाची पूड आवडत असल्यास बेदाणे २ चमचे खसखस. पूर्वतयारीः नारळाचा चव, गूळ घालून चांगला शिजवणे. त्यात वेलदोडयांची पूड घालणे. तसेच बेदाणा, खसखस घालून चांगले ढवळणे व गार करण्यास ठेवणे. कालनिर्णय मंगलमूर्ती आरास(घरगुती) […]

हरितालिका

हरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा. स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे […]

पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)

साहित्य : ४ लाल कांदे(बारीक चिरून) २ (चहाचा)चमचा राई १ मोठा चमचा तेल ३ चिमुठ हळद व हिंग मीठ(चवीनुसार) २ (चहाचा)चमचा लाल मसाला १ (चहाचा)चमचा गरम मसाला पाव वाटी खसखस(बारीक वाटून) सुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून) १ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून) कृती:  तीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे. राई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा. त्यात […]

तांबुल बर्फी (विडयाच्या पानाची बर्फी)

साहित्य : ९ ते १० विडयाची पाने २ वाटी नारळाचा चव सव्वा वाटी साखर ३ चमचे पानाचा मसाला (बडीशेप, थंडाई (चिमुटभर) गुंजेचा पाला टुटीफ्रुटी गुलकंद खजुराचे काप सुक्या खोबऱ्याचा कीस मिल्क पावडर २ चमचे कृती : पानाची देठे व शीरा काढा. वाटलेली पाने, नारळाचा चव, साखर, २ चमचे मिल्क पावडर घालून मिक्सरमधून काढा. हे मिश्रण […]

दहिकाला

मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषत. कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘काला’ म्हणतात.) कृष्णाला दही-! अतिप्रिय म्हणून ह्मा उत्सवात एका मडक्यात दही, दूध, लोणी […]

वसुदेवाचे भाग्य

श्रीएकनाथी भागवताच्या पाचव्या अध्यायात नारदांनी वसुदेवाकडे त्याच्या भाग्याचे वर्णन केले आहे. ती कथा शुक्राचार्य परिक्षित राजाला ऐकवीत आहेत. नारद वसुदेवाला म्हणाले, सकाळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती, क्रीडत ॥ वसुदेव तुझेनि नांवें । देवातें ‘वासुदेव’ म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे, निरसती दोष ॥ येवढया […]

खुसखुशीत पुरणाचे वडे

साहित्य:  पुरणाच्या पोळीचे पुरण (चणा डाळ आणि गुळ ) डोश्याचे पीठ ( तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून पीठ) श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती : प्रथम पुरणाचे गोळे करून घेणे. डोश्याच्या पिठात तेलाचे मोहन टाकणे , एकत्र करणे. पुरणाचे गोळे डोश्याच्या पिठात बुडवून घोळून घेणे आणि गरम तेलात तळणे. खुसखुशीत पुरणाचे […]

मलीदा (कर्नाटकी पदार्थ)

साहित्य:  ४ वाटी गव्हाचे (खपली गहू असेल तर उत्तम) पीठ १ वाटी सुके खोबरे एक वाटी (किंवा आवडीनुसार) गुळ तूप साजूक १ १/२ वाटी अर्धा टीस्पून सुंठ जायफळ पूड खसखस अर्धी वाटी आवश्यकतेनुसार मीठ श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती : प्रथम गव्हाचे पीठ घेवून त्यात मीठ आणि अर्धी वाटी तूप […]

बच्चों को नसीहत नहीं, सलाह दें !

अक्सर माता-पिता अपने बच्चों का भला-बुरा सोचते समय इतने ‘पजेसिव’ हो जाते हैं कि अपनी हर बात उन पर थोपने लगते हैं । वे बच्चों के मन की थाह नहीं लेते । यह नहीं सोचते कि इसका उनके मन पर क्या असर होगा । ज्यादा टोका-टाकी या डांट-फटकार का उनके मन पर उलटा ही असर […]

नारळी भात

साहित्यः तांदूळ २ वाटया बारीक चिरलेला गूळ ३ वाटया एका नारळाचा चव भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी वेलदोडे ३-४ मीठ पाव चमचा लवंगा तूप दुधात भिजवलेले केशर कृतीः एक पळी तुपावर लवंगा फोडणीला टाका. तांदूळ परतून घ्या. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मोकळा भात करा. वाफ जिरल्यावर परातीत काढा. गरम आहे तोवरच त्यात नारळाचा चव, किसलेला गूळ […]