Today’s Date: January 28, 2026

Sign: Virgo

Lucky Number:

Lucky Colour: पोपटी

Daily Horoscope

हातउसने पैसे देणे टाळावेत.

Weekly Horoscope (Jan 26 – Feb 1)

रवि-मंगळ-बुध-शुक्र-प्लुटो पंचम, चंद्र-राहू षष्ठ, चंद्र-शनि-नेपच्युन सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र-हर्षल नवम, गुरू दशम, केतु व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. आत्मविश्वास वाढवा व स्वत:च्या कर्तृत्वाला अधिक बळकटी आणा. आपल्या मनावर श्रेष्ठ व्यक्तींचा प्रभाव ठेवा. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात प्रगतीपेक्षा वादाची शक्यता असल्याने ते टाळणे फायदयाचे होईल. आत्मपरीक्षण केल्यास होणाऱ्या चुका टाळता येतील. विरोधकांना न दुखवता त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हितावह होईल. शेजाऱ्यांशी होणारे वादाचे विषय टाळावे लागतील. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना तुम्ही आखली पाहिजेत.