Today’s Date: December 15, 2025

Sign: Taurus

Lucky Number:

Lucky Colour: आकाशी

Daily Horoscope

नको ते धाडस करू नका.

Weekly Horoscope (Dec 15 – Dec 21)

हर्षल प्रथम, गुरू द्वितीय, चंद्र-केतु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र षष्ठ, रवि-चंद्र-बुध-शुक्र सप्तम, रवि-मंगळ अष्टम, प्लुटो नवम, राहू दशम, शनि-नेपच्युन लाभस्थानी असे ग्रहमान असतील. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. संकटात जर मदत मागायची तर विचार करून मागा, कारण संकट थोडया काळासाठीच असतं आणि उपकार जीवनभरासाठी. तुमच आनंदी राहणे हेच तुमचा द्वेष करणाऱ्यांसाठी मोठी शिक्षा आहे. जोखमीच्या ठिकाणी काम करताना योग्य ती काळजी घेणे हितावह ठरेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.