Today’s Date: December 6, 2025

Sign: Scorpio

Lucky Number:

Lucky Colour: किरमिजी

Daily Horoscope

कर्तव्य पालनात कसूर नको.

Weekly Horoscope (Dec 1 – Dec 7)

रवि-मंगळ-बुध-शुक्र प्रथम, मंगळ द्वितीय, प्लुटो पराक्रम, राहू चतुर्थ, शनि-नेपच्युन पंचम, चंद्र-हर्षल सप्तम, चंद्र-गुरू अष्टम, चंद्र-गुरू नवम, चंद्र-केतु दशम, बुध व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. घरच्यांशी किरकोळ गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांवर अवलंबून राहू नका. मुलांना स्वत:विषयी काळजी घ्यायाला शिकवा. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा. तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचला. शक्यतो मोहाच्या जंजाळी न अडकता आवश्यकतेनुसार खर्च करून मर्यादित कर्ज उचला. तुमची भूमिका स्पष्ट करा.