Sagittarius Horoscope in Marathi
Sagittarius Horoscope in Marathi
Today’s Date: December 6, 2025
Sign: Sagittarius
Lucky Number: ३
Lucky Colour: पिवळा
Daily Horoscope
सर्वत्र सावधानता हवी.
Weekly Horoscope (Dec 1 – Dec 7)
मंगळ प्रथम, प्लुटो द्वितीय, राहू पराक्रम, शनि-नेपच्युन चतुर्थ, चंद्र-हर्षल षष्ठ, चंद्र-गुरू सप्तम, चंद्र-गुरू अष्टम, चंद्र-केतु नवम, बुध लाभ, रवि-मंगळ-बुध-शुक्र व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. जिवाभावाच्या मित्राचा सल्ला अवश्य मानावा. कारण आपला स्वभाव त्याला पूर्ण माहीत असतो. दुसऱ्यांच्या चुका दाखवताना सौम्य शब्दात सांगा. वडिलधाऱ्यांशी वाद नकोत. घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. घरातील माणसांकडून जास्त अपेक्षा बाळगू नका. आपली हुकूमशाही आवरा. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. अतिधाडस वा साहस टाळा.
