Today’s Date: December 6, 2025

Sign: Pisces

Lucky Number:

Lucky Colour: सोनेरी

Daily Horoscope

ध्यासाचा अतिरेक टाळावा.

Weekly Horoscope (Dec 1 – Dec 7)

शनि-नेपच्युन प्रथम, चंद्र-हर्षल पराक्रम, चंद्र-गुरू चतुर्थ, चंद्र-गुरू पंचम, चंद्र-केतु षष्ठ, बुध अष्टम, रवि-मंगळ-बुध-शुक्र नवम, मंगळ दशम, प्लुटो लाभ, राहू व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. प्रबळ इच्छाशक्तीमुळे कोणतीही कठीण कामे करु शकाल. लेखन व कला गुणांना वाव मिळेल. राजकारणात रस असणाऱ्यांनी भावी निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा. अडकलेल्या पैशासाठी वारंवार संबंधीत व्यक्तीस आठवण करणे हितावह आहे. आपल्या वक्तृत्वाची छाप पडेल. स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्याची संधी मिळेल. जमिनीचे मोठे व्यवहार मनासारखे होऊ लागतील.